अमेझॉन प्राईमवरील गाजलेली वेबसिरीज 'फॅमिली मॅन'चा दुसऱ्या सीजनचे चित्रीकरण सुरु झालं आहे. शरद केळकर पुन्हा एकदा या सिरीजमध्ये अरविंदच्या भूमिकेत दिसणार असून त्याने त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. Reporter : Kimaya Dhawan Video Editor- Mahesh Mote<br />
